पूर्णा सहकारी साखर कारखाना चे वरिष्ठ अधिकारी श्री जनार्धन पांडोजि बोकारे यांची आज सेवा निवृत्त

   


नांदेड प्रतिनिधी( मनोहर बोकारे )

नांदेड तालुक्यातील सोमेश्वर गावचे सरपंच जनार्धन पांडोजी बोकारे यांनी पूर्णा सहकारी साखर कारखाना येतील वरीष्ठ अधिकारी मनुन ४० वर्ष ६ महिने सेवा बजावली असून आज सेवा निवृत्त झाले . त्यानी लिमगाव , रहाटी, नाळेश्वर,सोमेश्वर , चुडावा, वाघी , या सर्व गावामधे शेतकऱ्यांचे फार मोट्या प्रमाणाथ आडचणी दुर करणे वेळोवेळी ऊस नेणे असे भरपूर कामे केले असून आज ते सेवा निवृत्त झाले . त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्या