हातणी विलास पाटील लामतलवारे
लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ज्येष्ठ महिला कौतिकबाई गोविंदराव पाटील शिंदे (वय ८५) वर्षे यांचे दि. २५ मे रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर दि.२६ रोजी दुपारी एक वाजता जोमेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती,चार मुली,दोन सुना,नातु ,पणतु असा मोठा परिवार आहे.