माळशिरस प्रतिनीधी लक्ष्मण इरकर
दि १ ग्रामपंचायत काळमवाडी ता माळशिरस येथे महाराष्ट्र दिना निमित लोकनियुक्त सरपंच भुजंगराव शिंगाडे यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले या कार्यक्रमाला ग्रामसेवक श्री कोरबु जि प मुख्यधापक श्री आर्वे सर शिक्षक सचिन गाटे व मान्यवर श्रींकात आवताडे . बबन जानकर . अजय घुले . ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्त तसेच अंगनवाडी सेविका व जिल्ह परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्तीथी होती .