लोणार कृ.उ.बा.स वर शिवसेना भूमीपुत्राचा एकहाती झेंडा फडकला.



प्रतिनिधी - साहिल खान लोणार

लोणार : स्थानिक कृ. उ. बा. समीतीच्या १८ जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते. सहकारी मतदार संघात ४६१ मतदाना पैकी मतदारांनी हक्क बजावीला अप्पर जिल्हाधीकारी धनंजय गोगटे यांनी मतदान केंद्राची पहाणी करून निवडणुक निर्णय अधीकारी यांच्याशी चर्चा करुन सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधीकारी यमावार यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. तर ग्रामपंचायत मतदार संघात ५४० मतादाना पैकी – 1, व्यापारी व अडते मतदार संघात ३७२ मतदारा पैकी व हमाल मापारी मतदार संघात – ३५१ पैकी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवील्याने सरासरी टक्के मतदान झाले.

        मतदान प्रक्रीया पार पडताच निवडणुक निर्णय अधीकारी यांनी मतमोजणी प्रक्रीयेला सुरवात केली. यामध्ये सेवा सहकारी संस्थेच्या सर्वासाधारण मतदार संघातून भूमीपुत्र विकास पॅनलचे गाढवे हनुमंत तूकाराम (१७१ पराभुत), जाधव विठ्ठ्ल सोनाजी ( २०२ विजयी), तेजनकर शिवशंकर प्रल्हाद (२०९ विजयी), मापारी संतोष गोविंद (२४६ विजयी), राऊत अशोक उकंडा ( १७१ पराभुत), सानप कारभारी संभाजी (१९४ विजयी), सुलताने सुनील तोताराम (१८९ बिजयी ) तर सेवा सहकारी महीला मतदार संघातून सौ. चव्हाण लताबाई दिनकर (१५६ परामुत), सौ. मुंढे शांताबाई शंकरराव ( (१८४ विजयी) तसेच ईतर मागास प्रवर्गाकरीता मापारी बळीराम बारकूजी ( २३९ विजयी) सेवा सहकारी भटक्या विमुक्त जाती करीता राखीव आटोळे संजय डिगांबर ( २५८ विजया), ग्रामपंचायत सर्वसाधारण आहे जग्गाराव रायसींग ( ( २६५ बिजयी), डव्हळे मोतीराम सदाशीव (२६३ बिजयी) ग्रा. पं. आर्थीक दुर्बळ घटक करीता सोनूने यूवराज सखाराम (२७८ विजयी) ग्रा.पं. अनूसूचीत जाती जमाती करीता कोकाटे भगवान आश्रुजी (२५२ विजयी) आडते व व्यापारी मतदार संघातून सरकटे पांडूरंग रंगराव (१४५ पराभूत), संचेती सुबोध सुभाषचंद्र (१५० पराभूत ) हमाल मतादार संघातून शेख ईरफान शेख रहीमट्ट ( १११ पराभूत) तर महावीकास आघाडी बळीराजा विकास पॅनलचे सहकारी सर्वसाधारण मतदार संघातून इंगळे राजू गुलाब (१७३परामुत), नागरे विठ्ठल राघोजी ( (१८६ पराभुत), पडघान पुरुषोत्तम (१८२ पराभुत), पोफळे माधवराव समाधान सुधाकर (१७५ पराभुत), भानापूरे गजानन शंकर (१५४ पराभुत), मोरे विजय डिगांबर (१९८ विजयी), सारडा शिवप्रसाद मदनलाल (१९७ विजयी सहकारी संस्था महीला मतदार संघातून मापारी मीरा मुषण ( २२७ विजयी), बनकर यशोदा पंढरीनाथ ( ( १४४ पराभूत) मागास प्रवर्गा मधून मापारी राजेश श्रीराम (१८६ पराभूत ) सह. संस्था भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून चव्हाण कृष्णा गोवर्धन (१९१ परामुत), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून बुधवत राजेंन्द्र वामन (२०१ पराभुत) बोडखे वैशाली विजय (१८० पराभूत), अनू. जाती जमाती मतदार संघ सूटे रविन्द्र अशोक ( १९८पराभुत) ग्रा.पं. आर्थीक दूर्बल राखीव मतदार संघ डव्हळे कीशोर फकीरराव (२१०पराभुत), व्यापारी व अडते मतदार संघ गायकवाड अनिरुद्ध (२१८ विजयी) घायाळ तेजराव आयाजी (१६२ विजयी), हमाल व मापारी मतदार संघातून शिंदे सखाराम सूखदेव ( १८६ विजयी ) अखेर कृउबास वर शिवसेना भूमीपुत्राचा एकहाती झेंडा फडकला निकाल बाहेर येताच फटाक्याची व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.