माळशिरस प्रतिनिधी लक्ष्मण इरकर
दि 1 मे झरी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री गजानन पाटील यांचे वडील कै. शरद . उदयभानु पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त व पवन शिंदे याच्या वाढदिवा निमित रक्तदान शिबिर आयोजीत केले होते . या रक्तदानासाठी श्रीमती कराड रक्तपेढी लातुर यांचे विशिष सहकार्य लाभले व रक्तदानासाठी झरी गावातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमाला भरपर युवकांनी प्रतिसाद दिला .