कारकूनचि मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेत ईयत्ता पाचवी वर्गातून पात्र

 


विलास पाटील

कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी कारकुण रामु देवकांबळे आंबुलगा तालुका कंधार  मुलगी कु. किरण ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे. अंतर्गत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ईयत्ता पाचवी वर्गातून पात्र ठरली आहे. त्याबद्दल तिच खुप खुप अभिनंदन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा