नांदेड प्रतिनिधी मनोहर बोकारे
मौजे सोमेश्वर ता.जि. नांदेड येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात अली .या प्रसंगी गावचे सरपंच जनार्धन बोकारे, उपसरपंच बाबुराव बोकारे . ग्रामसेवक परतवार साहेब . निखिल बोकारे . अनिल बोकारे .