दिपक देशमुख मेहकर.
मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यास दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या उत्साहात साजरी करतात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला त्या निमित्ताने सर्व शासकीय कार्यालयात जंयती साजरी करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी झाली वडिल रामजी बाबा हे कोकणातले असले तरी बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशातील बहु या गावी होते त्यावेळी बाबासाहेबांचे वडील लष्करी छावणी मध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते भिमरावाचा जन्माच्या आधी भीमाबाईला 13 अपत्ये झाली होती भिमराव चौदावे रत्न होते भीमराव ची आई लहानपणीच मरण पावली होती त्याचा सांभाळ मीरा आत्याने केला त्यांना आईची कधी कमी वाटु दिली नाही 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी काही लोकांनी भिमरावांचा सत्कार करण्याचे ठरविले या सत्काराच्या वेळी केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांना भेट दिले तेव्हापासून बुद्धाची ओळख भीमरावाला झाली त्यानंतर भिमरावचे लग्न रमाबाई सोबत झाले
भीमरावचेजाते शिक्षण चालू 12.12.1912 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे बी ए झाले व त्या वेळेस शिक्षणासाठी न्यूयॉर्क ला गेले 1 नोव्हेंबर 1918 ते 11 मार्च 1920 या काळात एवढ्या विधान प्राध्यापकाला त्यांनी अर्थशास्त्र. समाजशास्त्र. राज्यशास्त्र. नीतिशास्त्र. मानवशास्त्र. इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांनी ज्ञान संपादक केली होते. बाबासाहेबांचे कार्य महान आहे त्याचे कितीही गुणगान केले तरी शब्द अपुरे पडतात पण त्याचे कार्य संपणार नाही सर्व भारतीयांना स्वातंत्र्य. समता. बंधुता न्याय मिळवून दिला मानवाचा कल्याणासाठी संपुर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी प्राण पणाला लावला स्वतः चा संसार विसरणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा या देशभक्त राष्ट्र निर्माण कत्यास विश् रतन भारतरत्न. बोधिसत्व प्रज्ञा सुर्य महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीला गावातील महिला मंडळी व व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील पोलीस भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे राजेश वानखेडे गजानन वानखेडे सदस्य. नारायण वानखेडे तसेच पत्रकार. तसेच नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते