ग्रामपंचायत कार्यालय हातणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातणी व विश्वशांती बौद्ध विहार हातणी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे (सरपंच प्रतिनिधी ) माधवराव पाटील कदम (उपसरपंच) संभाजी वन्ने (ग्रामसेवक) पि.बि.शिनगारे (ग्रामपंचायत सदस्य)नंदकिशोर अशोकराव पाटील कदम व (सदस्य प्रतिनिधी राजु महाराज गिरी ) (पोलिस पाटील)माधवराव पाटील जाधव (से.स.सो.चेअरमण) बालाजी पाटील जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व शिक्षक स्टॉप मुख्याध्यापक राठोड सर चिवटे सर नंदेवाड सर कदम सर मेडपलवार सर धडेले सर पाचकौडे मॅडम गावातील ग्रामस्थ परसराम वन्ने शंकर वन्ने धम्मानंद वन्ने मारोती वाघमारे भगवान हनवते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास गाढे उपाध्यक्ष साहेबराव वन्ने (आरोग्य कर्मचारी) के.एन.गुरुतवाड (एमपीडब्ल्यु) एस.वाय.माने (ए एन एम) तेलंग मॅडम (अंगणवाडी सेविका) शोभा वाघमारे शिवनंदा वाघमारे व ग्रामपंचायत (कॅम्पुटरऑपरेटर) दिपक ऊबाळे( पाणी पुरवठा कर्मचारी )मधुकर हंबर्डे व (ग्रामपंचायत सेवक)विलास लामतलवारे भारतीय घटनेचे शिल्पकार तथागत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची (132)वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मौजा हातणी तालुका लोहा जिल्हा नांदेड