. या बाबत सविस्तर वृत्त असे की,दि.१७ वार रविवार संध्याकाळ ४:३० च्या दरम्यान ़़ समृद्धी हायवे वरील अंडरग्राऊंड केबल जळाल्यामुळे साखर खेडा॔, देऊळगाव माळी, हिवरा आश्रम, पिंपळगाव उंडा (लव्हाळा) यां चार सबस्टेशन चा विज पुरवठा खंडित झाला होता, रात्री कर्मचारी काम करून पर्यायी केबल टाकुन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले परंतु तो केबल सुद्धा खराब झालेले असल्याने पुरवठा सुरू झाला नाही, परिणामी आज दि.१८ला सकाळ पासून मेहकर ग्रामीण १चेसहायक अभियंता श्री राठोड साहेब व साखर खेडा॔ चे कनिष्ठ अभियंता श्री डोळे साहेब यांनी उन्हाची पर्वा न करता विज पुरवठा पूर्ववत सुरू केला