लिंबायत येथील श्रद्धा चुंगडे च्या मेहनतीला यश गावामधून पहिली महिला पोलीस होण्याचा पटकवला मान



( माहूर प्रतिनिधी ) प्रवीण बरडे 


माहूर तालुक्यातील लिंबायत येथील एका छोट्याशा गावांमधून असलेली श्रद्धा युवराजसिंह चुंगडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीने आपले मेहनत जिद्द व चिकाटीच्या जोरावर लिंबायत येथील पहिली महिला पोलीस होण्याचा होण्याचा मान पटकाविला असून गरीब कुटुंबातील मुलीने यश प्राप्त केल्यामुळे वर्धा पोलीस येथे निवड झाल्यामुळे गावातील सर्व स्तरातील लोकांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.