निलंगा प्रतिनिधी ,रंगराव खोत
ग्रामपंचायत कार्यालय झरी येथे आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्त्याला 5 लाख रुपये पर्यंत हॉस्पिटल खर्च मोफत मिळणार असून सदरील या योजनेचे नाव आयुष्यमान भारत चे अगोदर ज्यांना लेटर वाटप झाले आहे अशाच व्यक्तींना व लाभार्त्यांनी ही योजना चा लाभ घेता येतो .म्हणून या ऑनलाईन कार्ड काढत असताना त्या ग्रामपंचायत चे ग्रामसेवक नितीन भोयबार साहेब व गावातील प्रतिष्टीत नागरिक व लाभार्थी उपस्थित होते