ग्रामपंचायत कार्यालय झरी येथे नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्प व नवीन शेड यांचे शुभारंभ

 


रंगराव खोत

    ग्रामपंचायत कार्यालय झरी येथील नवीन पाणी फिल्डर सेंड तयार करून  पाणी शुद्धीकरण फिल्टर चालू करून गावातील नागरिकांना फिल्टर च्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. एक घागर पाणी 5 रुपये मध्ये फिल्टर पाणी उपलब्ध करून देऊन आज नागरिकाची सोय करून आज त्या फिल्टर व शेड चे शुभारंभ आज करण्यात आले यावेळी ग्रा.पं सरपंच मा.श्री गजानन पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी व्यंकटराव बिरादार कृषी मित्र  यांच्या शुभ हस्ते करून नारळ फोडण्यात आले.  

    त्यावेळी उपस्थित   ग्रामपंचायत चे ग्रामसेवक भोयबार साहेब व सरपंच गजानन पाटील  सदस्य मनोज बिरादार,संजय खोत व ग्रामपंचायत  कर्मचारी रंगराव खोत,अनिल जाधव ,सुरेश जाधव व गावातील प्रतिष्टीत नागरिक  बालाजी राजारकर, शुभम पाटील,तानाजी बिरादार,माधव खोत,धोंडीराम बिरादार,श्रीधर बिरादार,युवराज नाईक,बब्रुवान कांबळे,बालाजी गिरी,व अन्य नागरिकांनी  उपस्थित राहून  पाणी फिल्टर शेड व शुद्धीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ करण्यात आला ..