दिनांक 18 संध्याकाळी चार वाजता वाजता पहूर नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर पहूर माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर भाऊ पांढरे पहुर कसबे ग्रामपंचायतचे सदस्य वासुदेव घोंगडे विजुभाऊ पांढरे भारत पाटील ग्रामपंचायत सदस्य घोंगडे डॉक्टर सोनकर साहेब भागवत महाराज सुनील पाटील तात्या पुडलिक घोंगडे दीपक देशमुख शिवराज देशमुख विशाल पांढरे सर्वच महिला मंडळ स्वामी समर्थांच्या पालखीला सोहळ्या साठी उपस्थित साई मंदिर येते, स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम चालू आहे श्री स्वामी पहूर पेठ व पहूर कसबे दोघेही गावातून पालखी सोहळा साजरा करण्यात आला समर्थ