कै तुकाराम रोकडोजी पा. कदम चिखली ता कंधार जि.नांदेड यांचे निधन झाले, मृत्यू समयी वय वर्ष ८५ असून त्यांना चार मुल एक मुलगी नात नातु परीवार आहे, त्यांच्या पन्ती कै धारुबाई चे नुकतेच शनिवारी निधन झाले आहे, कदम कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळळा आहे, कदम कुटुबं दुखातुन सावरावे, व कै तुकाराम पा कदम याणां शांती मिळावे असी ईश्वर चरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रध्दाजंली, आज दिं.१९।४।२०२३, रोज बुधवार दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,