आज ग्रामपंचायत कार्यालय डोनवाडा . ता.लोहा.येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला सरपंच सौ. आर्चना भगवान घोडके व ग्रामसेवक शिनगारे साहेब उपसरपंच हणमंत पाटील जाधव व गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सेवक भुजंग मामा फुलेवाड पाणीपुरवठा शिपाई तिरुपती संभाजी पाटील कदम व गावातील नागरिक ज्येष्ठ उस्थित होते.