प्रतिनिधीरविंद्र वमन रस्तापूर
रस्तापूर येथे श्री बहिरोबा भव्य यात्रा उत्सव आज रविवार रोजी पार पडला तसेच नारळ श्री बाळासाहेब डाके लोकनियुक्त सरपंच वसंतरावं उकिरडे उपसरपंच बापूसाहेब अंबाडे यांच्या हस्ते फोडण्यात आले तसेच उपस्थित यात्रा कमिटी अरुण पा.सावंत , दत्तू शेरकर ,शिवाजीराव डुकरे ,आकाश भाकडं ,प्रवीण सावंत ,रुपेश मते, बंडू भाकरे,दादासाहेब भाकड, प्रदीप उकिरडे यांसह समस्त ग्रामस्थ रस्तापूर यांच्या उपस्थित यात्रा पार पडली मोट्या प्रमाणात भाविकाची उपस्तिती होती .