सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी
खेड आंबवली मार्गावरील पाटबंधारे वसाहतीच्या समोर भरणे सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास रणारणत्या उन्हाळी एका आय टेन हुंडाई कारूने अचानक पेट घेतला यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या स्थानिक पाणी टॅकर चाकांच्या सतर्कर्तमुळे कारण लागलेली आग आटोक्यात आली घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली असून कारची इंजिन मात्र पुर्णतः जळुन खाक झाली आहे
या घटनेची माहिती मिळताच खेड अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले कारला लागलेली विझवण्यात आली . भरणे नाक येथील पाटबंधारे वसाहतीच्या समोर भरणे ही दुर्घट असून चालकांच्या प्रसंगावधानामुळे कोणालाही या दुर्घटनेत दुखपत झाली नाही भरणे येथील पाटील वाॅटर सप्लायर व अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या मदत कार्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे .