साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार मा.सौ मंजुळाताई गावित यांच्या निधीतून तसेच अन्य योजनेतून उपसरपंच दहिवेल शिवसेना तालुकाप्रमुख पिंपळनेर अमोलभाऊ सोनवणे यांच्या *पाठपुराव्याने दहिवेल गावांतर्गत विकास कामासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला गावअंतर्गत फ्लेवर ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख , अल्पसंख्यांक विभागाकडून दफन भूमी बैठक व्यवस्थेसाठी 15 लाख व फेवर ब्लॉक बसवण्यासाठी 15 लाख गावांतर्गत गटारी करण्यासाठी 10 लाख समाज मंदिराचे बांधकामासाठी 12 लाख सोलर हाय मास्ट साठी 15 लाख आणि अन्य योजनेसाठी जवळपास 1 कोटीचा निधी आमदार मंजुळाताई गावित यांनी मंजूर केला आहे दहिवेल गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला .
म्हणून आमदार मंजुळाताई गावित यांचा सत्कार रंजना सुनील बच्छाव ग्रामपंचायत सदस्य दहिवेल यांनी केला सत्कार प्रसंगी उपस्थित सरपंच प्रकाश भाऊ वळवी उपसरपंच अमोल भाऊ सोनवणे उप अभियंता पवार साहेब दहिवेल येथील ग्रामसेवक एच एन अहिरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुवर साहेब जिल्हा परिषद सदस्य खंडू शेठ कुवर पंचायत समिती सदस्य हिराबाई सोनवणे भाजपचे माजी सचिव वसंतरावजी बच्छाव माजी उपसरपंच यशवंतराव माळी माजी उपसरपंच राजेंद्रजी पाटील दादासो दगाजी माळी बाप्पू उखा माळी काँग्रेसचे उपाध्यक्ष एकनाथजी गुरव डॉक्टर दिनेश मराठे सोमेश्वर कृषी बाजार समितीचे चेअरमन मनोज चौधरी चंदू शेठ वाणी देसले सर गोविंदाजी चौधरी जगन सूर्यवंशी क्षीरसागर सर श्रावण सखाराम माळी संदीप माळी फकीरा पावजी बोरसे संजय बच्छाव हिम्मत नाना बच्छाव रामदास माळी प्रशांत बच्छाव प्रकाश गुलाबराव बच्छाव भास्कर गंगाजी बच्छाव जाकीर दादा राजू तांबोळी इम्रान तांबोळी कन्हैयालाल श्रावण माळी प्रणिताजि देसले मोठा भाऊ बच्छाव नानासाहेब कलंत्री पंजाबराव गवळी उमेश ठाकरे प्रकाश बाविस्कर सुनील बच्छाव राकेश बच्छाव हेमंत बच्छाव हिरामण माळी राजेंद्र उत्तम माळचे दीपक सोनवणे गोकुळ देसाई भूषण सोनवणे योगेश बोरसे कैलास साळुंखे विवेक कोळी राहुल देवरे राहुल सूर्यवंशी राहुल राठोड निखिल पाटील राकेश चौधरी आधी उपस्थित होते व दहिवेल गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार माननीय सो मंजुळाताई गावित यांचे आभार.
ग्रामपंचायत दहिवेल चे सरपंच प्रकाश गोकुळ वळवी उपसरपंच अमोलभाऊ काशिनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर विठ्ठल महाले ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई श्रावण माळी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई निंबा खेळणार ग्रामपंचायत सदस्य रंजनाबाई सुनील बच्छाव ग्रामपंचायत सदस्य धनुबाई राजेंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य रोहिणी अमोल सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सरलाबाई गोकुळ देसाई ग्रामपंचायत सदस्य ज्योती राजेंद्र माळचे ग्रामपंचायत सदस्य सरलाबाई रवींद्र ठाकरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पुनाजी पवार ग्रामपंचायत सदस्य शुभम बाबुलाल देवरे ग्रामपंचायत सदस्य सतीश भारत मोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश रमेश पिंपळे ग्रामपंचायत सदस्य योगेश रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य व दहिवेल ग्रामस्थांनी आभार मानला व कामांचा शुभारंभ माननीय आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित कन्हैयालाल श्रावण माळी यांनी केले