दि.24 बातमीदार विलास पाटील लामतलवारे
नांदेड तालुक्यातील चंदाशिंग कॉर्नर तुपा येथील आज कीर्तन रुपी सेवा सायंकाळ ठीक 9 ते 11 यावेळेत श्री.द.भ.प.गोविंदराव पाटील मोरे आलेगावकर यांची सेवा होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भजनप्रेमिनी व प्रेमिकांनी किर्तणाचा अवश्य लाभ घ्यावा
विनीत
श्री गुरु ऋषीबन महाराज गुरु आनंदबन महाराज मठ संस्थान गोळेगाव तपोवन तालुका लोहा जिल्हा नांदेड व चंदाशिंग कॉर्नर तुपा नांदेड तालुका जिल्हा नांदेड