प्रतिनिधी पहुर शुभम घोलप
दिनांक (20 ) आज पहूर ग्रुप ग्रामपंचायत तर्फे सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचा कार्य काळाची अंतिम मीटिंग सरपंचव उपसरपंच व सदस्य हे सगळे रजीवर जात असून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमाचे लोकनियुक्त सरपंच नीताताई रामेश्वर पाटील एफसीआय सदस्य उत्तर महाराष्ट्र धनगर समाज रामेश्वर भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर भाऊ पांढरे माझी कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा उपसरपंच श्याम भाऊ सावळे मुख्याध्यापक राजू पाटील सर भाजप शहराध्यक्ष संदीप भाऊ बेढे माजी उपसरपंच रवी भाऊ मोरे माझी उपसरपंच ईका पैलवान अल्पसंख्यांक आघाडीचे सलीम भाई मोहल्ला ग्रामपंचायत सदस्य भारत पाटील गयास तडवी ईश्वर भाऊ देशमुख ईश्वर बारी इरफान शेख शांताराम पाटील काही मान्यवरांचे सत्कार करण्यात आले पहूर पेठ ग्रामपंचायत कार्यक्रम साजरा करण्यात आला