पहूर प्रतिनिधी शुभम घोलप
आज दिनांक (20) एप्रिल रोजी जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी जामनेर नगरपरिषद मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं अखंड हिंदुस्तान आराध्य देवता हिंदवी स्वराज्य स्थापना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकस यावर्षी(350) वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी जीवन चरित्र आहे कित्येक वर्षापासून जामनेर शहरात व तालुक्यात शिवभक्तांची मागणी आहे की जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण व्हावे परंतु अद्यापही ते होत नाही आहे
त्यामुळे यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेक(350) वर्ष पूर्ण होत आहे या शुभ मुहूर्तावर पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन करून पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जामनेर नगरपरिषद समोरील जागेत किंवा(B,O,T,) कॉर्नर परिसरात तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ जामनेर तालुका पुतळा उभारण्याचे काम अती घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची नोंद घ्यावी असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिला आहे निवेदन देता प्रसंगी युवक अध्यक्ष अशोक पाटील तालुका उपाध्यक्ष विनोद पाटील तालुका कोश अध्यक्ष नवल पाटील शहर अध्यक्ष भगवान खराटे युवा कार्याध्यक्ष दशरथ पाटील भूषण कानळजे प्रदीप काकडे संदीप शेळके दिपक पाटील रमेश पाटील बाळू पाटील भगवान जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे पद अधिकारी उपस्थित होते उपस्थित