कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चा दणदणीत विजय


सुदिपकुमार देवकर : 

कळंब शहर प्रतिनिधी कळंब शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काल दिनांक 28/04/2023 रोजी झाली. त्यात महाविकास आघाडीचे 11 जागेवर विजय झाला तर भाजपा व शिवसेना शिंदे गट यांना 7 जागेवर विजय मिळविता आला