भाऊसाहेब जाधव यांचा बी.आर.एस पक्षात प्रवेश...!


छत्रपती संभाजीनगरच्या जबिंदा मैदानात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या बी.आर.एस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केले. त्यात कन्नडचे भाऊसाहेब जाधव यांनी देखील बी.आर.एस पक्षात प्रवेश केला.अबकी बार.....किसान सरकार..!

 तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आदरणीय ना. श्री. के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत तसेच कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव व ईशा ताई आणि आदित्यवर्धन  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब जाधव यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश झाला.यावेळी तेलंगणा राज्याचे आमदार खासदार मंत्री महोदय तसेच महाराष्ट्राचे नेते मंडळी उपस्थित होते...!
भारत राष्ट्र समिती पक्ष शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि सर्व सामान्यांसाठी आवाज उठवणारा पक्ष आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच कोणी वाली नव्हतं कष्टकऱ्यांच कोणी वाली नव्हतं आणि सर्वसामान्यांच कोणी वाली नव्हतं म्हणून भारत राष्ट्र समिती हा पक्ष मी निवडला.
 ईडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे...!
 अपकी बार किसान सरकार...!


सोमनाथ पवार कन्नड .