डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विश्वशांती बौद्ध विहार हातणी येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण



आज लोहा तालुक्यातील हातणी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तारखेनुसार 132 व्या जयंती निमित्त विश्वशांती बौद्ध विहार हातणी येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय हातणी येथील सरपंच प्रतिनिधी श्री माधवराव पाटील कदम व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण उपसरपंच श्री संभाजी गणपतराव वन्ने माजी सरपंच सुनील भदरगे माजी उपसरपंच जेष्ठ तरुण तडफदार श्री बाळु ऊर्फ श्रीराम पाटील जाधव ग्रामपंचायत चे‌ ग्रामसेवक पि.बि.शिनगारे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातणी येथील शिक्षक राठोड सर कदम सर नंदेवाड सर मेडपलवार सर धडेले सर व भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष साईनाथ वन्ने उपाध्यक्ष शंकर वन्ने सचिव आकाश वन्ने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातणी येथील चिमुकल्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्दात  मेडपलवार सर व माजी सरपंच सुनिल भदरगे यांनी मनोगत व्यक्त केले व ते मनोगत शांत चित्ताने ऐकून घेतले व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला 
विनीत
नवयुवक भिमजयंती मंडळ हातणी 
समस्त गावकरी हातणी तालुका लोहा जिल्हा नांदेड