सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
सावळात बारा येथे 18 खेड्यांना लागून एक 33 के.व्ही उपकेंद्र असून या उपकेंद्रावरतून पूर्ण परिसराला विद्युत पुरवठा पुरववला जातो 26 एप्रिल पासून सतत अवकाळी पावसामुळे झाडे व विद्युत पोल पडझड झाली आहे व तीन ते चार दिवसापासून लाईन लपंडाव चालू आहे लाईट गेली असता परिसरातील जनता लाईट विषयी विचारणा करतात तेथील ड्युटीवर असलेले अधिकारी ऑपरेटर यांना फोन द्वारे विचारणा केली की फोन उचलत नाही व ऑफिसला जाऊन प्रतेक्ष भेटून विचारणा केली असता फोन का उचलत नाही विचारल्यास मला फोन लावायचा नाही इंजिनीयरला विचारायचं व मला झोप लागली होती म्हणून फोन उचलला नाही असे उद्धट भाषा बोलतात 33किं.व्ही सावळदबारा ऑपरेटर संदेश जाधव व इतर अधिकाऱ्यांबाबत तक्रार इंजिनीयर शेख साहेबांकडे 50 ते 60 गावकऱ्यांनी लेखी स्वरूपात केली आहे आता इंजिनीयर शेख साहेब यांनी गावकऱ्यांना असे आश्वासन दिले आहे की यानंतर कोणताही ऑपरेटर अशी भाषा बोलणार नाही व असे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल