मूंडवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी बबनराव बनसोड यांची निवड .

 कन्नड प्रतीनिधी सोमनाथ पवार .

मुंडवाडी विकास सोसायटी च्या चेअरमन पदी बबनराव बनसोड पाटील यांची तर व्हाइस चेअरमन पदी भिमदेव जाधव यांची बिनविरोध आज मंगळवारी  निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे संचालक  रामेश्वर घनकर,माधवराव तायडे,जनार्धन बारगळ,मगनदास राठोड सर,जयलाल राठोड,मगण राठोड ,योगेश बारगळ,प्रकाश राऊत,ज्योती रामेश्वर शिंदे,वछला ताई प्रल्हाद राठोड,यशोदबाई सुभाष तिळ्वण, उपस्थित होते
निर्वाचन अधिकारी म्हणून कासतोडे साहेब ,रवि सोनवणे, यांनी काम पाहिले
यावेळी मुंडवाडी व मुंडवाडी तांडा येथिल सर्व ग्रामस्थाच्या व नेते मंडळींच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी
शामराव राठोड,विठ्ठल राठोड, विष्णु राठोड,काकासाहेब कवडे, भगवान बारगळ,रमेश घनकर,काकासाहेब तायडे, रामेश्वर शिंदे,भास्कर दांडगे, महेंद्र बारगळ,रामकीसन बारगळ, अशोकराव गायकवाड, लालचंद चव्हाण ,काकासाहेब बनसोड,विजय बारगळ,सोपान बारगळ,प्रल्हाद शिकारे,देविदास मगर,रमेश राठोड, पोपट राठोड, प्रल्हाद राठोड, ज्ञानेश्वर तिळवण,नारायण राठोड, देविदास जाधव व गावकरी मंडळी उपस्थित होते