विलास लामतलवारे
लोहा तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय श्रीक्षेत्र माळेगाव (याञा )येथे लिपीक पदावर कार्यरत आसलेले श्री खंडू मनोहर साखरे यांची मूलगी कूमारी संतोषी खंडू साखरे वर्ग ५वा व कूमारी सचिता संगमेश्वर आधंळे वर्ग ५वा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा श्री क्षेत्र माळेगाव (याञा )येथून . महाराष्ट्र राज्य परिक्षा परीषद पूणे.अर्तगंत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता पाचवी वर्गातून पात्र ठरली आहे.
तसेच नवोदय परिक्षा दिली आसून त्या मध्ये पण असेच यश यवो. त्याबदल सत्कार करताना शालिय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री ई्श्वर कोंडापूरे, सरपंच श्रीमती कमलबाई रूस्तूमराव धूळगंडे, मा. शिक्षणविस्तार अधिकारी श्री विलास गौकोडे सर,ग्रा. प.सदस्य श्री.गोपाळ पाटील ,ग्रा.प सदस्य प्र.श्री केरबा पाटील धूळगंडे, ग्रा. प. सदस्या तथा तंटामूक्ती अध्यक्ष सौ.लक्ष्मीबाई गौकोडे,सौ. मंजूळा संपती वाघमारे, ग्रा.प. सदस्य श्री पारोजी वाघमारे, ग्रा.प. सदस्य श्री बाबूराव वाघमारे, ग्रा. प. सदस्य श्री साहेबराव राठोड,सेवा सहकारी सोसायटी चेअरमन श्री राधाकिशन फूगनर,शालिय व्यवस्थापन समिती सदस्य दशरथ मोरे, चंद्रकांत गौकोडे, सूहाष देमगूंडे साहेब, संपत वाघमारे ,पोष्ट मास्तर बालाजी फूलारी,नरवंटे राळगा,डाँ सतिश केंद्रे साहेब ,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माळेगाव (याञा ) मूख्याध्यापक श्री धूळगंडे सर,मेकाले सर, सोनकांबळे सर , वाघमारे सर,कल्याणी मँडम,लोहबंदे मँडम ,दिकतवार मँडम, कोकनारे मँडम,कूरे मँडम,आंगणवाडी कार्यकर्ते सविता होळगे मँडम,आम्रपाली भालेराव मँडम, संगणक चालक आम्रपाली गायकवाड,आंगणवाडी मदतनिस सूनिता गायकवाड व गावातील नागरिक उपस्थित होते.