प्रतिनिधी .रोशन धारुळकर
तालुक्यातील पथ्रोट यात्रेत येणाऱ्या सर्व भविकासाठी 40क्विंटल च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .मागील 81 वर्षा पासून परंपरा सुरू आहे . संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अचलपूर तालुका येथील पथ्रोट .येथे संत जयसिंग महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे मंदिरात दररोज काकळा .सामुदायिक प्रार्थना .भजन .कीर्तन .हरिपाठ .झाले महाप्रसादाचे आधीच्या दिवशी संपूर्ण गावामधून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी मधे .अनेक गावच्या दींड्या होत्या .आणि महाप्रसादाचे दिवशी सौ . नवनीत राणा यांनी स्वयंपाक सेवा दिली आणि महाप्रसाद घेतला .तसेच सर्व गावातील लोकांनी मंदिरा मध्ये सेवा रुजू केली