वीज पडून दोन बैल ठार



 खोत  रंगराव  प्रतिनिधी (निलंगा)

दिनांक 27 एप्रिल 2023


निलंगा तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गारचा पाऊस  झाला असून होसुर गावातील वीज पडून बालाजी  प्रल्हाद बिराजदार यांचे शेतातील झाडाखाली दोन बैल बांधले असता त्या दोन्ही बैलावर वीज दोन बैल मृत्यू झाले व त्या शेतकऱ्यावर आज संकट आले व त्याचे भरेच नुसकांन झाले आहे .....