प्रतिनिधि शेरु शेख
तारीख 27-4-2023 सोयगाव
सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील शाळेत आज दिनांक 27-4-2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तांडा येथे ईयत्ता पहिलीच्या विद्यार्थियांची शाळा पुर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी गावाचे सरपंच अरुणाबाई कैलास पवार, उप सरपंच अहमद शेख, ग्राम पंचायत सदस्य ऊखा चव्हाण , झावरू पवार ,व केंद्र प्रमुख व मुख्यधापक आर बि निकोसे सर, शिक्षक सैंदाणे सर,सूर्यवंशी सर, माने मँडम, अंगनवाड़ी बालवाडी सेविका, विद्यार्थि व पालक आदि उपस्थित होते