पथ्रोट. येथील ग्रामदैवत श्री संत जयसिंग महाराज मंदिरामध्ये सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेदरम्यान जगदंब ग्रुप पथ्रोट . तर्फे अल्पोहार चा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच जगदंब ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जयसिंग महाराज चरणी सेवा रुजू केली. तसेच जयसिंग महाराज संस्थानचे अध्यक्ष. यांनी जगदंब ग्रुप चे आभार मानले