पंकज गायकवाड
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वर्चस्व प्रस्थापित केले.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी. आमदार दराडे शिंदे गटाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले..येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत:-शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी गटात विजयी झालेले उमेदवारकिसनकाका धनगे,अलकेश कासलीवाल,रतन बोरणारे,सविताताई पवारसंजय बनकरसंजय पगारसौ.लता गायकवाड वसंत पवारकांतीलाल साळवेशेतकरी समर्थ पॅनलचे सोसायटी गटात विजयी उमेदवारभास्कर कोंढरेउषाताई शिंदे ग्रामपंचायत गटात शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवारसचिन आहेर,बापू गायकवाड,संध्या पगारे,महेश काळे(शेतकरी समर्थ पॅनल)व्यापारी गटात शेतकरी विकास पॅनलचेनंदूशेठ अट्टल व अपक्ष भरतशेठ समदडीया विजयी झालेहमाल- मापारी गटात अपक्ष ढमाले विजयी झाले..