उतमराव जानकर यांचा दमदणीत विजय



माळशिरस प्रतिनिधी लक्ष्मण इरकर

दि . 29 रोजी माळशिरस तालुक्यातील अकलुज कृषी उत्पन्न बाजार समिती चा निकाल मोहते पाटील गट च्या १८ पैकी १७ जागा लागल्या पण तालुक्याचे लक्ष असलेल्या एका जागेचा निकाल राष्ट्रवादी कॉग्रेस पाटीचे नेते यांचा 30 मतांनी दणदणीत विजय झाला उत्तमराव जानकर यांना पाडण्याचा भरपुर प्रयत्न विरोधी गटाने केला पण जानकर यांना मोहते पाटील गटच्या विरोधात चांगल्या प्रकारे यश आले . व त्यांनी मतदारांचे आभार मानले ...