पहुर पेठ ग्रामपंचायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे उपस्थित माझी जिल्हा परिषद राजधर भाऊ पांढरे राजू पाटील सर रविभाऊ मोरे सदस्य संदीप भाऊ बेडे भाजप शहराध्यक्ष सलीम शेख भाजपचे कार्यकर्ते गयास तडवी सदस्य गणेश भाऊ पांढरे शिवसेना पक्षप्रमुख तथा सामनाचा पत्रकार सर्वच मान्यवर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते साजरी करण्यात आली मोठ्या उत्सवात