भालचंद्र मोरे साहेब ओंकार साखर कारखाना युनिट 2 चे नूतन MD झाल्याबद्दल अभिनंदन

 


निलंगा प्रतिनिधी ,रंगराव खोत निलंगा

मा.श्री.मोरे भालचंद्र साहेब हे शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना अंबुलगा,लीज ,ओंकार साखर कारखाना युनिट 2 अंबुलगा, जाजनूर झरी ता.निलंगा जि लातूर येथील  कारखान्याचे नवीन व नूतन  MD, जनरल मँनेजर झाल्याबद्दल साहेबांना पुढील वाटचालीच्या  कोटी कोटी शुभेच्छा