दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजमध्ये सांगत असतात की २0% अध्यात्म आणि ८०% समाजकारण कराव या अनुषंगाने ग्रामअभियान अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,श्री स्वामी समर्थ नगर पंचवटी नाशिक या केंद्रातील ८९% महिला सेवेकरी व २१% पुरुष असे ११०%सेवेकरी यांनी दिंडोरी जवळील श्री क्षेत्र दत्त महाराजांचे आजोळ करंजी या ठिकाणी मंदीर परिसर स्वछता , अभियान राबवून आपली श्रमदानं सेवा करून दिंडोरी दरबारात जाऊन आदरणीय गुरुवर्य प, पु, गुरुमाऊली यांच्या चरणी सेवा रुजू करून आशीर्वाद घेतला,श्री स्वामी समर्थ नगर केंद्र प्रतिनिधी श्री पोपट कोल्हे, श्री प्रवीण पदमण, श्री अक्षय निकम यांनी व्यवस्थित नियोजन करून परिसर स्वच्छ करुन आनमोल अशी सेवा रुजू करुन घेतली यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकरी उपस्थित होते अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर