भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सौ जोशीला ताई पगारिया

 


साक्री प्रतिनिधी: संजय बच्छाव.

 बळसाने येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय जैन संघटना धुळे जिल्हा कार्यकारणी निवडीची घोषणा करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी सौ जोशीला ताई पगारिया साक्री तर उपजिल्हाध्यक्षपदी अशोक राखेचा" सिंदखेडा "यांची निवड करण्यात आली. ही निवड भारतीय जैन संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य विजयदुगडयांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य प्रा.चंद्रकांत डागा, तर जळगाव विभागीय अध्यक्ष श्री श्री माळ आधी पदाधिकारी उपस्थित होते. अन्य कार्यकारणी अशी, सचिव :सचिन कोठारी या, खजिनदार :अजित टाटिया, कार्याध्यक्ष :दिलीप चोरडिया, उपाध्यक्ष :दीपक मुनोत, महावीर कोचर, सहसचिव: विजय  बी नायक , पंकज बागरेचा, प्रसिद्धी प्रमुख :गणेश कोचर, राजकुमार जैन, सह खजिनदार प्रकाश खी चा, सदस्य: भागचंद कर्नावट,रवींद्र टाटिय, दिनेश कर्नावट.