सटाणा येथील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांचा भाजपात प्रवेश



भाजपा कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सटाणा येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह,नगरसेवक,सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला याप्रसंगी खासदार डॉ.सुभाष भामरे ,आमदार दिलीप बोरसे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मालेगांव तालुकाध्यक्ष निलेश कचवे तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते