आज लोहा तालुक्यातील मौजे हातणी येथील स्वप्निल भदगे (हातणीचे मा.सरपंच सुनिल भदरगे यांचे लहान बंधु) यांचा अपघात झाला असता त्यांना नांदेड येथील उमरेकर दवाखान्यात दाखल केले आहे हि माहिती सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई शिंदे यांना समजताच त्यांनी ताबडतोब दवाखान्यात जाऊन पेशंटची पाहणी करुन त्या रुग्णावर उपचार करणारे डॉ सचिन पा.उमरेकर यांच्या सोबत तब्येतीची विचारपुस केली.याप्रसंगी सचिन पा.कुदळकर,बंटी भाऊ गादगे मा.सरपंच सुनिल भदरगे उपस्थित होते