रिपाई युवक ची कार्यकारणी लवकर जाहीर करणार... पप्पू भाऊ बनसोडे



शिङी   ..प्रतिनिधी राहुल फुंदे   

  रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर नगर जिल्हा व तालुक्यातील युवक कार्यकारणी व इतर पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार असल्या रिपाई युवक चे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे यांनी दिले याबाबत पत्रकात बनसोडे यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये उत्तरा अहमदनगर जिल्ह्यातील व सर्व तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भात रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड राज्य सचिव विजयराव वाघचौरे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हाप्रमुख भीम बागुल राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे आदींचे उपस्थिती पदाधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे.

     या बैठकीमध्ये उत्तरा मदनगर जिल्हा युवक कार्यकर्त्यांमधून नवीन तालुका न्याय तालुका अध्यक्ष व व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी केला जाणार आहे यापूर्वी पद घेऊनही पक्ष वाढीसाठी अथवा संघटना मजबूत करण्याकरता कुठलेही प्रयत्न करणाऱ्या तसेच संघटनेसाठी व समाजातील तळागाळापर्यंत संघटनेचे काम नेण्यासाठी अकार्यक्षम ठरणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पदावून हटवले जाणार आहेत त्या ऐवजी नव्याने उमेदवार व संघटनेला मजबूती करण्यासाठी संघटना कौशल्य वाढवून आचार विचार गावागावात व घराघरात पोहोचवणाऱ्या तसेच तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पदाधिकारी पदी नियुक्ती केली जाणार असल्याचे यावेळी यांनी सांगितले तसेच भूत अध्यक्ष बुध अध्यक्ष शाखा अध्यक्ष यांच्या नियुक्ती केल्या जाणार आहे भविष्यात पक्ष वाढीसाठी जे कार्यकर्ते जोमाने काम करतील त्यांना पक्षात नेहमी न्याय दिला जातो असे पप्पू बनसोडे म्हणाले