विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र विधान परिषद विशेष अधिकार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे संभाजीनगर प्रल्हाद भाऊ सोरमारे तसेच सकल धनगर मल्हार सेनेच्या वतीने फटाके फोडून स्वागत केले विशेष विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीचे प्रमुख म्हणून विधान परिषद सदस्य आमदार प्रसाद लाड यांचे नियुक्ती करण्यात आली आहे
तर सदस्य आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार सुरेश धस आमदार गोपीचंद पडळकर अनिल परब आमदार विलास पोतनीस आमदार अब्दुल्ला खान दुर्वाणी आमदार शशिकांत शिंदे आमदार भाई जगताप आमदार अभिजीत वंजारी आमदार कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रसिद्धी पत्रिका द्वारे करण्यात आले आहे आमदार गोपीचंद यांची सचपन नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात फटाके फोडून स्वागत करत आले...