नाशिक विभागातील २० तहसीलदारांच्या बदल्या.


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी

           उत्तर महाराष्ट्रातील 20 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  त्यात नाशिक त्रंबकेश्वर येवला इगतपुरी पेठ बागलाण कुळ कायदा महसूल प्रबोधिनी जिल्हाधिकारी सचिव आदि प्रमुख तहसीलदारांचा समावेश आहे. नगरचे नरेश कुमार बहिरम नाशिकला तहसीलदार म्हणून बदलून येणार आहेत.

           नाशिकचे तहसीलदार अनिल कुमार दोडे, संदीप कुमार भोसले (पेठ) महसूल सचिव राजेंद्र नजन, श्री. दोडे, पल्लवी जगताप बदली झाली. अमळनेरच मिलिंदकुमार वाघ उत्तर महाराष्ट्रातील वीस तहसीलदारांच्या ( कुळकायदा), प्रमोद हिले (येवला) नरेश यांची नगरला निवडणूक विभाग, नगरचे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात बहिरम (विभागीय आयुक्तालय) मुंजुषा निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे यांची नाशिक, त्र्यंबकेश्वर, येवला, इगतपुरी, घाटगे (महसूल प्रबोधिनी) आदीच्या बदल्या सातारा येथे तर चंद्रजित राजपूत यांची राहूरी पेठ, बागलाण, कुळ कायदा, महसुल झाल्या आहेत. नगरच्या वैशाली आव्हाड तहसीलदारपदी, नंदूरबार येथील डॉ. उल्हास प्रबोधिनी, जिल्हाधिकारी सचिव आदी प्रमुख यांनी नाशिकला कुळ कायदा, त्र्यंबकेश्वरचे देवरे यांची पारोळा येथील अनिल बन्सी यांची तहसीलदारांचा समावेश आहे. नगरचे नरेशकुम दीपक गिरासे, यांची शहादा योथे तर शहादा नंदुरबारला नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उषाराणी र बहिरम नाशिकला तहसीलदार म्हणून येथील मिलींद कुलकर्णी यांची नाशिकला देवगुणे, यांची जळगावला कुळकायदा बदलून येणार आहेत. महसुल प्रबोधिनीत बदली झाली आहे. म विभागात, जळगावचे कुळकायदा विभागाचे नाशिकचे तहसीलदार अनिलकुमार हसुल प्रबोधिनी नाशिक येथील मंजुषा घाटगे महेंद्र माळी यांची शिरपुरला तहसीलदार दोडे, संदीपकुमार भोसले (पेठ) महसुल यांची नाशिक निवडणूक तहसीलदारपदी म्हणून बदली झाली आहे.

           शिरपुर येथील आबा महाजन यांची येवला येथे, संगमनेर यरेथील अमोल निकम यांची नाशिकला, जळगाव येथील हंसराज पाटील यांची धुळे येथील संजय गांदी निराधार योजना, विभागीय आयुक्त कार्यालयातील अनिल पुरे यांनी पेठ येथे बदली झाली आहे. श्रीरामपुरचे प्रशांत पाटील यांची चाळीसगावला, चाळीसगावचे प्रमोद मोरे यांची नगरला विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तर कुंदन हिरे यांची नाशिकरोडला विभागीय आयुक्त कार्यालयात आस्थापना विभागात बदली झाली.