प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलाधीरेन्द्र शास्त्री यांनी साईबाबा विषयी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावीवरील विषयास अनुसरून बागेश्वर धामचा (बाबा) धीरेन्द्र शास्त्री याने साई विषयी केलेले वक्तव्य हे अतिशय चुकीचे आहे. त्यामूळे करोडो साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. तरी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयी राज्यभर तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन करेल.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाकचौरे यांचे नेतृत्व खाली निवेदन देण्यात आले यावेळी शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर , प्रवीण आसणे अभिषेक पोपळघट, किरण पगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते