मार्केट कमिटीचे निवडणुकीचे 96% टक्के मतदान



पहुर पेठ प्रतिनिधी शुभम घोलप

     येथील बाजार समितीचे  पंचवार्षिक निवडणुकीचे एकूण 96 टक्के मतदान  झाले आहे दरम्यान किरकोळ वगळता मतदान हे शांततेत पार पडले येथील बाजार समितीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ -28 करिता जामनेर शेंदुर्णी पहूर नेरी वाघरी येथे सकाळी ते  वाजेपर्यंत आठ ते चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी नऊ मतदार संघासाठी सहा बुथा ची व्यस्त करण्यात आली होती

     यात सेवा सहकारी संस्था (1177) पैकी(1049) ग्रामपंचायत मतदार संघ(1027) पैकी(999) व्यापारी मतदार संघ(599) पैकी540 हमला मापाडी मतदार संघ बिनविरुद्ध  निवडून आले आहेत बाजार समितीच्या एकूण नऊ मतदार संघ मतदान पैकी(2688) मतदान झाले असून एकूण टक्केवारी 96% टक्के मतदान आले आहे कायदा सुव्यवस्था राखण्या कामी तहसिलदार अरुण शेवाळे निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश बारी लक्ष ठेवून होते