लिंबायत येथे विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी

 


माहूर तालुक्यातील लिंबायत येथे विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी केली गावातील बौद्ध बांधवांनी सकाळी आठ वाजता पंचशील झेंडा ध्वजारोहण करून वंदना घेतली तसेच कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले गावातील सर्व समाज बांधवांनी मिळून कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ.उज्वला मनोहर सिंह चूंगडे यांचा सत्कार नारायण पाटील सर यांनी केला उपसरपंच सुनील चुंगडे मनोहरसिंह चुंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती माहूरचे संचालक जयकांत मोरे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बरडे ग्रामपंचायत सदस्य अरुण जाधव ग्रामपंचायत सदस्य पृथ्वी प्रवीण बरडे अरविंद जोगदंडे संतोष डोंगरे बाबाराव दवणे किरण दवणे दिलीप दवणे रवींद्र मोरे सुरेंद्र मोरे जयघोष जोगदंडे शरद बरडे कैलास बरडे सुरज मोगरकर भीमराव दवणे राहुल बेंगाळे भीमराव बरडे राजेश पाटील गौतम बरडे इत्यादींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला