दादा हिरे नाशिक ग्रामीण
अध्यात्मिक गुरु तथा आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 67 वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता के. डी. भालेराव इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लखमापूर,निंबोळा रोड. लखमापूर शहरातील संगीत संध्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले