प्रतिनिधी साक्री श्री संजय बच्छाव
दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री कै. सुखदेव भटू बच्छाव यांची नात व श्री सुखदेव भटू बच्छाव यांची मुलगी कुमारी खुशाली तिने सक्रिय येथील आदर्श माध्यमिक विद्यालय एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तिचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यामुळे बच्छाव परिवारात एक मानाचा तुरा रोवला गेला.
खुशालीचे बच्छाव परिवाराकडून व आदर्श माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. कुमारी खुशालीला बच्छाव परिवाराकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.