विलास लामतलवारे
३३३३ लोकसंख्या असलेल्या गावातील ग्राम पंचायत कार्यालय श्रीक्षेत्र माळेगाव (याञा )येथे लिपीक पदावर कार्यरत आसलेले श्री खंडू मनोहर साखरे रा. माळेगाव (याञा )यांची मूलगी कूमारी संतोषी खंडू साखरे वर्ग पाचवा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा श्री क्षेत्र माळेगाव (याञा )येथून . महाराष्ट्र राज्य परिक्षा परीषद पूणे.अर्तगंत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता पाचवी वर्गातून पात्र ठरली आहे. व तसेच नवोदय परिक्षा दिली आसून त्या मध्ये पण असेच यश यवो. त्याबदल तिचे मन :पूर्वक अभिनंदन