दुखातुन सावरण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी केली सढळ हाताने मदत



 विलास पाटील लामतलवारे 

महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी संघटना N.G.P.5692  जिल्हा हदगाव तालुक्यातील काळेश्वर ग्राम पंचायत कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी स्व.सोनबा उर्फ शिरीष अनंताराव जाधव यांचे दुःखत निधन झाले होते त्यांच्या कुटुंबीयांना नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 5692 कार्यकारणी ने घरी जाऊन 21000 रुपये आर्थिक मदत केली व त्यांची पत्नी आमच्या ताई श्रीमती मनिषा सोनबा जाधव यांना अनुकंपा शासन निर्णया द्वारे ग्राम पंचायत कार्यालयात सामावून घ्यावे असे काळेश्वर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच श्री. सुभाष पाटील जाधव यांना संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले.

 त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी संघटना N.G.P.5692 चे राज्य सल्लागार श्री .उमेश भाऊ घोरपडे .जिल्हा  कार्याध्यक्ष श्री. संग्राम भाऊ इंगळे .जिल्हा उपाध्यक्ष श्री. पप्पू भाऊ दुगाळे जिल्हा सदस्य सलमान भाई शेख ,राजु तायवडे जिल्हा मार्गदर्शक श्री. बालाजी भाऊ मुदखेडे . हातनी लोहा सर्कलप्रमुख श्री. विलास भाऊ लामतलवारे.विशेषतः 5692 संघटनेचे पद नसतांना सुद्धा आपल्या विचारांवर न भुतो न भविष्यती काम करून दाखवणारे 5692 च्या विचारांचे ज्यांना आम्ही वाघ अशी उपाधी देऊ ते श्री. संतोष भाऊ पाळेकर हे पदाधिकारी उपस्थित होते